स्त्री ड्रायव्हरला आव्हान देउ नका…………
अपघाता नंतर पुरुष ड्रायव्हर रागारागाने म्हणाला :- तुम्हाला मी हेडलाईट दाखवून मला आधी जाऊ देण्याबाबत इशारा दिला होता……..
स्त्री ड्रायव्हर :- ओ मीस्टर, मी सुद्धा ताबडतोब गाडीचे वायपर्स चालु करुन नाही नाही म्हणुन म्हटले होते ………..
ड्रायव्हर फिट येउन पडला ना राव ……..