पाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही.  अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे.

तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत राहणार आहे. तसेच बचतीवर ५० हजारांची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
> दोन लाख ५० हजार इन्कम टॅक्स नाही

> दोन लाख ५० हजार ते पाच लाखपर्यंत १० टक्के इन्कम टॅक्स, ३ हजार रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स कमी करणार…

> पाच ते १० लाखपर्यंत २० टक्के इन्कम टॅक्स

> दहा लाखांच्या पुढे ३० टक्के इन्कम टॅक्स

> महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली

> वरिष्ठ नागरिकांना तीन लाखांपर्यंत इन्कम टॅक्स नाही
> २.५ लाखांच्या बचतीवर इन्कम टॅक्स सूट देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *