अर्थसंकल्पः काय महाग; काय स्वस्त

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात खालील गोष्टी महाग व स्वस्त होणार आहेत.

महाग-

  • दहा लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या मोटारी महाग होणार
  • डिझेल मोटारींवर 2.5 टक्के अतिरिक्त करभार (सेस) वाढला
  • पेट्रोल मोटारींवर 1 टक्के अतिरिक्त करभार (सेस) वाढला
  • आलिशान मोटारी खरेदीदारांसाठी 4 टक्के जादा कर.
  • सिगारेटच्या किंमती महागणार
  • विडी सोडून प्रत्येक तंबाखूजन्य वस्तू महागणार
  • सोने व हिऱ्यांच्या वस्तू महागणार
  • महागडे (ब्रॅण्डेड) कपडे महागणार
  • दगडी कोळसा महागणार

स्वस्त-

  • अपंगांसाठीचे साहित्य स्वस्त होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *