MCA Vice President for Dilip Vengsarkarएमसीए उपाध्यक्षपदासाठी दिलीप वेंगसरकर

MCA Vice President for Dilip Vengsarkarएमसीए उपाध्यक्षपदासाठी दिलीप वेंगसरकर

Mumbai: Former India cricket to be active once again in Mumbai Mumbai Cricket Association’s biennial election held in June, and Indian captain Dilip Vengsarkar will. The baby mahadadalakara ladhavatila upadhyaksapadaci election year to help support the group’s. Mahadadalakara group meeting regarding the election of this, it has emphasized the role of the current vice-president Ravi Sawant and his Vengsarkar.

Since the last two elections in this group gajavalele Vengsarkar is dominated by the Mumbai Cricket administration that will be guaranteed the opportunity to choose the experts Hora. In 2011, former chief minister Deshmukh had won presidential elections against Vengsarkar. Vengsarkar suffered a 182-135 loss to the margin. Then they stood up to the elections of 2013. Mumbai cricket no longer want in politics, when the discussion had decided that Vengsarkar. But once again they have chosen to become active. In the previous elections were fought to mahadadalakara gataviruddhaca. But the Mumbai Cricket administration of former players were asked to group them mahadadalakara demand, sources told this group.मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीतून पुन्हा एकदा मुंबई क्रिकेटमध्ये सक्रीय होण्याचा प्रयत्न भारताचे माजी कर्णधार आणि कसोटीपटू दिलीप वेंगसरकर करणार आहेत. विशेष म्हणजे बाळ महाडदळकर गटाच्या पाठिंब्याच्या जोरावर ते उपाध्यक्षपदाची निवडणूक यंदा लढवतील. महाडदळकर गटाची आज या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली, त्यात विद्यमान उपाध्यक्ष रवी सावंत आणि वेंगसरकर यांनी आपली भूमिका मांडली.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये या गटाने मुंबई क्रिकेट प्रशासनावर वर्चस्व गाजवलेले असल्यामुळे वेंगसरकर यांना निवडून येण्याची संधी हमखास मिळणार असा तज्ज्ञांचा होरा आहे. २०११मध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वेंगसरकर यांच्याविरोधात जिंकले होते. १८२-१३५ अशा फरकाने वेंगसरकर यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर २०१३च्या निवडणुकीत ते उभे राहिले नाहीत. मुंबई क्रिकेटमधील राजकारणात यापुढे पडायचे नाही, असे वेंगसरकर यांनी ठरविल्याची चर्चा तेव्हा होती. पण पुन्हा एकदा त्यांनी सक्रीय व्हायचे ठरवले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत महाडदळकर गटाविरुद्धच ते लढले होते. पण मुंबई क्रिकेट प्रशासनात माजी क्रिकेटपटूंची गरज असल्यामुळे त्यांना महाडदळकर गटाकडून विचारणा करण्यात आली, असे या गटातील सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *