अभिनेत्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांचा खुलासा

अभिनेत्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांचा खुलासा

बॉलिवूडचे स्टार अमीर खान आणि शाहरूख खान यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची चर्चा शुक्रवारी सर्वत्र सुरू होती. मात्र, अशी कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केला आहे.

शाहरूख खान आणि आमिर खान यांच्या वाढीव सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. याबरोबरच एकुण ४० कलाकारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचा मॅसेज शुक्रवारी ट्विटरवर फिरू लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *