देश - विदेश मुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक By indianewsnet 10/12/2015 लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. असादुल्ला असं या दहशतवाद्याचं नाव असून बंगळुरूमध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचा एनआयला संशय आहे. त्यावरूनच असादुल्ला याला अटक करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.