मुंबई- ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वृत्तवाहिन्यांनी आज (गुरुवार) दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना उपचारासाठी बुधवारी रात्री उशिरा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.