1 ऑगस्टनंतर एलपीजीच्या किंमतींमध्ये घट दिसून आली आहे. तेव्हा 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. सकाळी ६ वाजता एलपीजीच्या नवीन किंमतीची लिस्ट समोर आली आहे. 24 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर या दोघांचेही दर स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील सोमवारचे LPG गॅस सिलेंडरचे रेट जाणून घ्या.
तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर :
दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडर – 942.00 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,738.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
कोलकाता : घरगुती गॅस सिलेंडर – 968.00 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,872.50 रुपये प्रति 19 किलोग्राम
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर – 941.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,691.50 रुपये प्रति 19 किलोग्राम
चेन्नई : घरगुती गॅस सिलेंडर – 957.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,906.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
गुडगाव : घरगुती गॅस सिलेंडर – 950.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,755.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
नोएडा : घरगुती गॅस सिलेंडर – 939.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,738.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
बंगलोर : घरगुती गॅस सिलेंडर – 944.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,821.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
भुवनेश्वर : घरगुती गॅस सिलेंडर – 968.00 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,908.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
चंदीगड : घरगुती गॅस सिलेंडर – 951.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,760.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
हैदराबाद : घरगुती गॅस सिलेंडर – 994.00 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,985.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
जयपुर : घरगुती गॅस सिलेंडर – 945.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,765.50 रुपये प्रति 19 किलोग्राम
लखनऊ : घरगुती गॅस सिलेंडर – 979.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 2,860.50 रुपये प्रति 19 किलोग्राम
पटना : घरगुती गॅस सिलेंडर – 1,031.50 रुपये प्रति 14 किलोग्राम
व्यावसायिक गॅस सिलेंडर – 3,018.00 रुपये प्रति 19 किलोग्राम
गॅस खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
अनेकांच्या घरी एलपीजी सिलेंडरचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. तेव्हा सिलेंडर खरेदी करताना नेहमी सील, सुरक्षा कॅप, वजन आणि एक्स्पायरी डेट तपासून घ्या. ते तुमच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे. याव्यतिरिक्त जर सिलिंडरवर काही ठिकाणी डेंट किंवा गंज असेल, अथवा त्यावरील क्रमांकांशी छेडछाड केल्याच्या खुणा आढळल्यास, तो त्वरित बदलून घेणे अधिक सुरक्षित ठरेल.
