अवघ्या तीन हजार रुपयांत अँड्रॉईड स्मार्टफोन

अवघ्या तीन हजार रुपयांत अँड्रॉईड स्मार्टफोन

कमीत कमी किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा मोबाईल कंपन्यांनी सुरु केला आहे. लाव्हानेही अवघ्या तीन हजार रुपयांत अँड्रॉईड स्मार्टफोन ग्राहकांसाठी बाजारात आहे. लावा आयरिस १०० लाईट या स्मार्टफोनची किंमत तीन हजार ४९ इतकी आहे.

असा आहे लावा आयरिस १०० लाईट

»चार इंचाचा डिस्प्ले
»५१२ एमबी रॅम
»एक गिगाहर्टझ सिंगल कोर प्रोसेसर
»२५६ एमबी रॅम
»दोन मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
»०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
»अँड्रॉईड २.३ जिंजरब्रेड
»किंमत – तीन हजार ४९ रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *