1 जुलैपासून LPG सिलिंडरच्या दरात बदल होणार? महाराष्ट्रातील आजचे घरगुती, व्यावसायिक LPG आणि PNG चे दर जाणून घ्या

एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (३० जून) घरगुती (14.2 किलो) आणि व्यावसायिक (19 किलो) LPG सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र उद्या म्हणजेच १ जुलैपासून तेल कंपन्या नवीन दर जाहीर करण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचे लक्ष आता पुढील दरवाढ किंवा दिलास्याकडे लागले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शेवटचा बदल ७ जून २०२६ रोजी करण्यात आला होता. त्यावेळी तेल कंपन्यांनी प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ केली होती. त्याचप्रमाणे जून महिन्यात व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरातही सुमारे ४२ ते ५३.५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

१ जुलैला नवीन दर जाहीर होण्याची शक्यता?

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या LPG चे दर पुनरावलोकन करून नवे दर लागू करतात. त्यामुळे १ जुलै रोजीही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. LPG चे दर ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक LPG दर तसेच Saudi Aramco Contract Price (CP) यांचा विचार केला जातो. त्यानुसार भारतातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी नवीन दर जाहीर करतात.

महाराष्ट्रातील घरगुती LPG सिलिंडरचे आजचे दर (14.2 किलो)

  • अहमदनगर – ₹955.50 (₹29 वाढ)
  • अकोला – ₹962.00 (₹29 वाढ)
  • अमरावती – ₹975.50 (₹29 वाढ)
  • औरंगाबाद – ₹950.50 (₹29 वाढ)
  • भंडारा – ₹1,002.00 (₹29 वाढ)
  • बीड – ₹967.50 (₹29 वाढ)
  • बुलढाणा – ₹956.50 (₹29 वाढ)
  • चंद्रपूर – ₹990.50 (₹29 वाढ)
  • धुळे – ₹962.00 (₹29 वाढ)
  • गडचिरोली – ₹1,011.50 (₹29 वाढ)
  • गोंदिया – ₹1,010.50 (₹29 वाढ)
  • मुंबई – ₹941.50 (₹29 वाढ)
  • हिंगोली – ₹967.50 (₹29 वाढ)
  • जळगाव – ₹947.50 (₹29 वाढ)
  • जालना – ₹950.50 (₹29 वाढ)
  • कोल्हापूर – ₹944.50 (₹29 वाढ)
  • लातूर – ₹966.50 (₹29 वाढ)
  • नागपूर – ₹993.50 (₹29 वाढ)
  • नांदेड – ₹967.50 (₹29 वाढ)
  • नंदुरबार – ₹954.50 (₹29 वाढ)
  • नाशिक – ₹945.50 (₹29 वाढ)
  • धाराशिव – ₹966.50 (₹29 वाढ)
  • पालघर – ₹953.50 (₹29 वाढ)
  • परभणी – ₹968.00 (₹29 वाढ)
  • पुणे – ₹945.00 (₹29 वाढ)
  • रायगड – ₹952.50 (₹29 वाढ)
  • रत्नागिरी – ₹956.50 (₹29 वाढ)
  • सांगली – ₹944.50 (₹29 वाढ)
  • सातारा – ₹946.50 (₹29 वाढ)
  • सिंधुदुर्ग – ₹956.00 (₹29 वाढ)
  • सोलापूर – ₹949.50 (₹29 वाढ)
  • ठाणे – ₹941.50 (₹29 वाढ)
  • वर्धा – ₹1,002.00 (₹29 वाढ)
  • वाशीम – ₹962.00 (₹29 वाढ)
  • यवतमाळ – ₹983.50 (₹29 वाढ)

महाराष्ट्रातील व्यावसायिक LPG सिलिंडरचे आजचे दर (19 किलो)

  • अहमदनगर – ₹3,156.00 (₹43 वाढ)
  • अकोला – ₹3,196.00 (₹43.50 वाढ)
  • अमरावती – ₹3,226.50 (₹43.50 वाढ)
  • औरंगाबाद – ₹3,173.00 (₹43.50 वाढ)
  • भंडारा – ₹3,302.50 (₹43.50 वाढ)
  • बीड – ₹3,202.50 (₹43.50 वाढ)
  • बुलढाणा – ₹3,175.50 (₹43.50 वाढ)
  • चंद्रपूर – ₹3,279.00 (₹43.50 वाढ)
  • धुळे – ₹3,182.50 (₹43.50 वाढ)
  • गडचिरोली – ₹3,317.00 (₹43.50 वाढ)
  • गोंदिया – ₹3,317.00 (₹43.50 वाढ)
  • मुंबई – ₹3,067.50 (₹43.50 वाढ)
  • हिंगोली – ₹3,198.50 (₹43.50 वाढ)
  • जळगाव – ₹3,157.00 (₹43.50 वाढ)
  • जालना – ₹3,179.50 (₹43.50 वाढ)
  • कोल्हापूर – ₹3,090.50 (₹43.50 वाढ)
  • लातूर – ₹3,193.00 (₹43.50 वाढ)
  • नागपूर – ₹3,291.50 (₹43.50 वाढ)
  • नांदेड – ₹3,198.50 (₹43.50 वाढ)
  • नंदुरबार – ₹3,094.50 (₹43.50 वाढ)
  • नाशिक – ₹3,143.50 (₹43.50 वाढ)
  • धाराशिव – ₹3,199.00 (₹43.50 वाढ)
  • पालघर – ₹3,096.00 (₹43.50 वाढ)
  • परभणी – ₹3,204.00 (₹43.50 वाढ)
  • पुणे – ₹3,128.00 (₹43.50 वाढ)
  • रायगड – ₹3,093.00 (₹43.50 वाढ)
  • रत्नागिरी – ₹3,159.00 (₹1,036 वाढ)
  • सांगली – ₹3,090.50 (₹43.50 वाढ)
  • सातारा – ₹3,135.00 (₹43.50 वाढ)
  • सिंधुदुर्ग – ₹3,117.00 (₹43.50 वाढ)
  • सोलापूर – ₹3,167.50 (₹43.50 वाढ)
  • ठाणे – ₹3,069.50 (₹43.50 वाढ)
  • वर्धा – ₹3,307.00 (₹43.50 वाढ)
  • वाशीम – ₹3,189.00 (₹44 वाढ)
  • यवतमाळ – ₹3,241.00 (₹44 वाढ)

महाराष्ट्रातील PNG चे आजचे दर

  • अहमदनगर – ₹48.50
  • औरंगाबाद – ₹48.50 (₹1.42 वाढ)
  • कोल्हापूर – ₹49.82 (₹0.52 वाढ)
  • लातूर – ₹45.50 (₹1.50 वाढ)
  • मुंबई – ₹51.50 (₹1.50 वाढ)
  • नंदुरबार – ₹48.31
  • नाशिक – ₹50.25
  • धाराशिव – ₹45.50 (₹1.50 वाढ)
  • पालघर – ₹50.87
  • पुणे – ₹51.00 (₹0.35 वाढ)
  • रायगड – ₹51.50 (₹1.50 वाढ)
  • रत्नागिरी – ₹45.50 (₹1.50 वाढ)
  • सांगली – ₹48.50
  • सातारा – ₹48.50
  • सिंधुदुर्ग – ₹49.25
  • सोलापूर – ₹48.50
  • ठाणे – ₹51.50 (₹1.50 वाढ)

 तुमच्या शहरातील LPG चे ताजे दर कसे तपासाल?

तुमच्या शहरातील घरगुती किंवा व्यावसायिक LPG सिलिंडरचे अद्ययावत दर ऑनलाइन सहज तपासता येतात. इंडेन, HP गॅस किंवा भारत गॅसच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवर जाऊन शहराचे नाव किंवा पिनकोड टाकल्यास त्या भागातील नवीन LPG दर त्वरित पाहता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *