आंधà¥à¤°à¤ªà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ाशम जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ कंदà¥à¤•à¥à¤° येथे व-हाडाला घेऊन जाणारी मिनी बस आणि टà¥à¤°à¤•ची समोरासमोर धडक à¤à¤¾à¤²à¥€. या à¤à¥€à¤·à¤£ अपघातात १५ जणांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. मृतांमधà¥à¤¯à¥‡ तीन लहान मà¥à¤²à¤¾à¤‚चा समावेश आहे.
कंदà¥à¤•à¥à¤° येथून व-हाडींना घेऊन येणारी मिनी बसची विरà¥à¤§à¥à¤¦ दिशेने येणा-या टà¥à¤°à¤•शी समोरासमोर धडक à¤à¤¾à¤²à¥€ अशी माहिती पोलिसांनी दिली. टà¥à¤°à¤•ला धडकलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बसने लगेच पेट घेतला. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बसमधà¥à¤¯à¥‡ बसलेलà¥à¤¯à¤¾ १५ व-हाडीचा होरपळून मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾.
जखमींना नजीकचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. अगà¥à¤¨à¤¿à¤¶à¤®à¤¨ दलाचà¥à¤¯à¤¾ बंबानी बस लागलेली आग विà¤à¤µà¤²à¥€.
