13 बारबालांसह 6 मुलींची भिंतीतील गुप्त खोलीतून सुटका, नगरसेवकाच्या डान्सबारमधील अश्लील कृत्यांचा भांडाफोड

मीरा भाईंदरमधील एका नगसेवकाच्या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकल्यावर भयान सत्य समोर आले. अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकल्यानंतर आतला नजरा पाहाताच पोलीस हबकले. या घटनेमुळे डान्सबारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारवाईदरम्यान 13 बारबालांची सुटका करण्यात आली. ज्यापैकी  6 मुली गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आल्या होत्या. नियमापेक्षा जास्त मुली बारचालकाने गुप्त खोलीत लपवल्या आहे, असा संशय पोलिसांना आली होती. त्यानंतर या बारवर छापा टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार बारचालक या मुलींकडून आर्थिक फायदासाठी अश्लील कृत्य करुन घेत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *