कà¥à¤°à¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सिटीकिनारा रेसà¥à¤Ÿà¥‰à¤°à¤‚टमधà¥à¤¯à¥‡ सिलेंडरचा सà¥à¤«à¥‹à¤Ÿ होऊन ८ जण ठार à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤°à¥à¤¦à¥ˆà¤µà¥€ घटनेला अवघे २४ तासही उलटत नाहीत तोच विकà¥à¤°à¥‹à¤³à¥€à¤¤à¥€à¤² पारà¥à¤•साईट येथे à¤à¤•ा घरात सिलेंडरचा सà¥à¤«à¥‹à¤Ÿ होऊन ८ जण जखमी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वृतà¥à¤¤ आहे. विकà¥à¤°à¥‹à¤³à¥€à¤¤à¥€à¤² पारà¥à¤•साईट परिसरातील वरà¥à¤·à¤¾à¤¨à¤—र à¤à¤¾à¤—ातील आंबेडकरनगर सोसायटीत शनिवारी सकाळी पावणेबाराचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ ही दà¥à¤°à¥à¤˜à¤Ÿà¤¨à¤¾ घडली. जखमींवर राजावाडी रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ उपचार सà¥à¤°à¥‚ असून तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी दोघांची पà¥à¤°à¤•ृती चिंताजनक असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ समजते.
वरà¥à¤·à¤¾à¤¨à¤—र परिसरातील या घरातील सिंलेडर लीक होऊन आग लागली आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤š सिलेंडरचा सà¥à¤«à¥‹à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¤¾. हे घर रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ लागून असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ घरातील काही लोक आणि पादचारीही असे आठजण जखमी à¤à¤¾à¤²à¥‡. घटनेची माहिती मिळताच अगà¥à¤¨à¤¿à¤¶à¤®à¤¨ दलाचà¥à¤¯à¤¾ अधिका-यांनी तातडीने घटनासà¥à¤¥à¤³à¥€ धाव घेत घरात अडकलेलà¥à¤¯à¤¾à¤‚ना बाहेर काढत आगीवर नियंतà¥à¤°à¤£ मिळवले आणि जखमींना उपचारासांठी राजावाडी रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ दाखल केले.

