‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील समन्समुळे कॉन्स्टेबल अडचणीत, दंड ठोठावल्यानंतर नागपूर खंडपीठाची मध्यस्थी; दिला महत्त्वाचा आदेश

तरुणीने वारंवार दुर्लक्ष केल्याने आरोपीने तिला थेट धमकावण्यास सुरुवात केली. जर तू माझ्याशी बोलली नाहीस, तर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तुझे बनावट फोटो तयार करीन आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करीन असे त्याने तिला बजावले होते. या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने पीडित तरुणी प्रचंड दडपणाखाली होती.

पोलिसांची मोठी कारवाई

अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपी विरुद्ध विनयभंग आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुरूड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *