लालबागचा राजाच्या मिरवणुकीला सुरुवात

हा दिवस अतिशय जल्लोषात साजरा केलेला गणेशोत्सव हा सण आज संपणार आहे. बाप्पा आज भाविकांचा निरोप घेणार आहेत. भव्य गणेश विसर्जन विधीची तयारी सुरू आहे. गणेश चतुर्थीनंतर, निरोप समारंभाचा भाग म्हणून गणेशाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्याची प्रथा आहे. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला सुरू झालेला हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी, मिरवणुका, संगीत आणि मंत्रोच्चारांसह देवाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मुंबई अन् पुण्यात अनेक मान्यवर मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *