‘जेवायला घरी येतोय’, आईला फोनवर बोलल्यानंतर डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; नेमकं काय घडलं?

मुंबईतील सर जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय डॉक्टरने शिवडी-न्हावा सी लिंक अटल सेतूवरून कथितपणे उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी घरी येत असल्याचे आईला सांगितल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांनी पुलवरून उडी मारली, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली. तसेच त्यांचा शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईच्या कळंबोली येथील रहिवासी असलेले डॉ. ओमकार कविताके यांना अखेरचे सोमवारी रात्री एका कार चालकाने पाहिले होते, त्यानेच पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेबद्दल माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *