जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १४९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग १९० मिमी, मरुड ६७ मिमी, पेण १९५ मिमी. पनवेल २०३ मिमी, उरण १६६ मिमी, कर्जत १३२ मिमी, खालापूर २०५ मिमी, माथेरान २६२ मिमी, सुधागड १५६ मिमी, माणगाव १०६ मिमी, तळा १०६ मिमी, महाड १२६ मिमी, पोलादपूर १०५ मिमी, श्रीवर्धन ११७ मिमी, म्हसळा १३० मिमी, तर रोहा येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली.