मुंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, १५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, १५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर खेड- पोलादपूर दरम्यान खासगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

जगदंबा ट्रॅव्हल्सची मालवण- मुंबई ही खासगी बस मालवण येथून मुंबईकडे येत असताना सोमवारी सकाळी खेड-पोलादपूर दरम्यान लाहोरमाल जवळ उलटली. त्यात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *