‘कशी जगू मी…’ शहीद लेफ्टनंट विनय नरवालच्या पत्नीचा अखेरचा सलाम!

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भयावह दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये शहीद झालेल्या भारतीय नौसेनाचे अधिकारी विनय नरवाल यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी नवविवाहित पत्नी हिमानी दिल्ली एअरपोर्टवर पतीचं पार्थिव पाहून कोलमडून गेली. पत्नीने पतीच्या शवपेटीला बिलगून हंबरडा फोडला. यावेळी ती एकच सवाल विचारत होती की,’मी आता कशी जगू?’

सर्वांचे डोळे पाणावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *