दादरमध्ये ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, अनेक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील दादर, शिवाजी पार्क आणि माहिम या परिसरात होत कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आक्रमक भूमिका घेतली असून, याच्या विरोधात त्यांनी आज मुंबई महापालिकेवर हंडा मोर्चा काढला आहे. या मोर्चादरम्यान पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *