व्यवसाय नंदुरबार, बीड जिल्ह्यांना जलसंपदा विभागाचा दिलासा By indianewsnet 02/04/2025 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.