महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्या’
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, यासंदर्भातील शासकीय ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला जाणार असून, त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार केली होती.
