मावळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी; बिबट्याला पकडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा

मावळ तालुक्यातील आंबेगाव-शिंदगाव येथे मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने एका ६० वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. हल्ला झालेल्या व्यक्तीच्या मुलाने गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले. त्यामध्ये सहाजण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *