डेंग्यूपासून बचावासाठी करा हे उपाय

सध्या डेंग्यूची साथ सर्वत्र सुरू आहे. विशेषकरून साठलेल्या पाण्यात होणार्‍या डासांमुळे डेंग्यूकिंवा होतो. यात विशेष काळजी घ्यावी लागते. हा आजार झाल्यास हे उपाय करा:
dengue
1 डेंग्यू तापात शक्यतो आराम करावा आणि शरीरात पाण्याची कमी होता कामा नये. वेळोवेळी पाणी पित राहावे.
2 डासापासून बचाव अति आवश्यक आहे म्हणून झोपताना मच्छरदाणी लावून झोपावे. दिवसभरही पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.
3 घरात किंवा घराच्या जवळपासदेखील पाणी साठू देऊ नये.
4 ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल घेऊन तापावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही परिस्थित डिस्प्रि‍न किंवा ऍस्पिरिन सारखे औषधे घेऊ नये.
5 वॉटर थेरीपीने शरीरातील तापमान नियंत्रण केलं जाऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *