डेंग्यूपासून बचावासाठी करा हे उपाय

अशी घ्या काळजी:
1  कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो.
2 पाणी नेहमी झाकून ठेवावे, आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.
3  कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला.

4 डासांपासून बचावासाठी खिडकी आणि दारात नेट लावावी.
5 पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *