खेड तालुक्यातील खोपी फाटा येथील रघुवीर घाट फाटा नजीक ३१ हजार रुपये किंमतीचा २ किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण कुदंन भोरे (वय ४०) मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता.जि. सातारा. सध्या रा. आझाद चौक, लक्ष्मी नगर ता. कोरेगाव जि. सातारा, उज्वला बाळकृष्ण मेकले (वय-३६) वर्षे मुळ रा. माझगावकर माळ झोपडपट्टी ता. जि. सातारा सध्या रा. आकाश वाणी समोर ता. जि. सातारा व अविनाश हरीश्चंद्र मोरे (वय ४५) वर्षे रा. उचाट ता. महाबळेश्वर जि. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.