अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. कारण सीबीआयने सहा प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दोन मारेकऱ्यांची रेखाचित्र तयार केली आहेत.
डॉ. दाभोलकर हत्येचा सीबीआयकडून नव्यानं तपास, 6 प्रत्यक्षदर्शींच्या मदतीनं 2 मारेकऱ्यांची रेखाचित्र तयार
