एमडी ड्रग्ज व गांजा तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

एमडी ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी पाच अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा ग्रॅम एमडी जप्त केले आहे. पोलीस उपअधिक्षक आमोल ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली. गांजा तस्करी प्रकरणी शहर पोलिसांनी केली. त्यात सव्वा लाखांचा सहा किलो गांजा जप्त आहे. मंगळवार (दि. ११) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

राहुल अरुण बडे (वय ३७) रा. पाण्याच्या टाकीजवळ, सोमवार पेठ, कराड, समीर उर्फ सॅम जावेद शेख (वय २४) रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड, तौसीब चाँदसाहेब बारगिर (वय २७) रा. अष्टविनायक मंगल कार्यालयानजीक, कार्वेनाका, कराड यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक आहे. तर गणेश वायदंडे (वय २४) रा. बुधवार पेठ, कराड आणि अशोक बिराजदार (५०) रा. रेठरेकर कॉलनी, कराड असे  गांजा तस्करीप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *