नणंद-भावजयीला दुचाकीने ठोकरले; वृद्ध नणंदेचा मृत्यू

स्वतःच्या घरासमोर मोकळ्या अंगणात वृद्ध नणंद-भावजय धान्य पाखडत असताना अचानक बेदरकारपणे घुसलेल्या दुचाकीस्वाराने दोघींना ठोकरले. यात गंभीर जखमी होऊन नणंदेचा मृत्यू झाला. भावजयही गंभीर जखमी झाली. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी गावात दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *