सांगलीत नशेसाठीची इंजेक्शन, गोळ्यांचा साठा जप्त

नशेच्या वापरासाठी करण्यात आलेला सुमारे सहा लाखांचा औषधी इंजेक्शन, गोळ्यांचा साठा मिरज व सांगलीत जप्त करण्यात आला आहे. नशेबाजांसाठी चढ्या दराने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. जिल्ह्यात आजपर्यंतची सर्वांत मोठी ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *