साताऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात वनक्षेत्रपालासह पाच कर्मचारी जखमी

पुणे बंगळूर महामार्गावर खिंडवाडी (ता. सातारा) येथे रात्री फिरत असताना वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल डॉ निवृत्ती चव्हाण यांच्यासह पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *