25 जानेवारीला मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यासोबतच  सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी 25 तारखेला सकाळी दहा वाजता जनआक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश मोर्चाला सर्व पक्षीय नेते सामाजिक संघटनांचे पदाधिकारी  असणार आहेत.महाविकास आघाडी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देऊन या मोर्चात सहभागी होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत. सिल्व्हर ओकवरील बैठकीत या मोर्चा नियोजनासंदर्भातही चर्चा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *