डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप

मागील वर्षभर नोकरीवर जाणाऱ्या एका तरूणीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाला तरूणीने ओरडा करताच नागरिकांनी रस्त्यावर पकडले. त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णुनगर पोलिसांनी संबंधित नोकरदार तरूणीच्या तक्रारीवरून इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *