भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात ५६ लाखांची अफू जप्त

भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात अफू विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *