चुनाभट्टी येथील भुयारी मार्गाला भेगा, दुर्घटनेची भीती

पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी आणि एव्हरार्ड नगर येथील रहिवाशांसाठी असलेला भुयारी मार्ग सध्या धोकादायक झाला आहे. या भुयारी मार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून पालिकेने तत्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *