नाशिकच्या गोदाघाटावर चार चाकी वाहनांची वर्दळ नेहमीच असते.. सुटीचा दिवस असल्याने रविवारही मोठी गर्दी होती. गोदाघाटा परिसरात असलेल्या रोकडोबा पटांगणावर चारचाकी वाहनाचा ब्रेक न लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट गोदापात्रेत गेले. यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. यात जीवित हानी झाली नाही.
