एका ४१ मजली निर्माणाधीन इमारतीत क्रेनमध्ये अडकून एकजण मृत्युमुखी पडला.
अमृत सोसायटीमध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे महेंद्र सिंह हे क्रेनमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला.
मुकेश अंबानी यांचे अँटॉप हिल हे निवासस्थान असलेल्या परिसरातील ४१ मजली निर्माणाधीन इमारतीत क्रेनमध्ये हा अपघात झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

