औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावात एका शाळेत पहिलीच्या वर्गात चक्क टँक्टर घुसले.
नियंत्रण सुटल्यानं वाळूचा टँक्टर शाळेत घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वर्ग सुरू असताना त्यात २२ विद्यार्थी होते.
हे सर्व २२ विद्यार्थी सुखरूप आहेत.

