मुंबईतील शाळांत लोककला अवतरणार!

मुंबईतील शाळांत लोककला अवतरणार!

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संगीत, कला, अभिनय व शिल्पकलेसारखे कलागुण विकसित व्हावेत, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाद्वारे मुंबईतील शाळांत विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यासाठी शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कला महोत्सवाचे आयोजन २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान करण्यात आल्याचे उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *