व्यवसाय पनवेल ते मडगाव १४ विशेष रेल्वेगाड्या By indianewsnet December 15, 2023 नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढते आहे. अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत या गाड्या धावतील.