अंधेरी-विलेपार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरले

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरले

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ४ ते ५ डबे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील गर्दीच्या वेळेत ही घटना घडलीय.

ही लोकल विरारहून चर्चगेटकडे जात होती. काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *