पत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन; बॅगेत सापडला होता मृतदेह

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन किना-यावर बॅगेत महिलेचा मुंडके नसलेले मृतदेह आढळला होता. सकाळी किना-यावर स्थानिक नागरिकांना ही बॅग निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यानंतर आता पत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

मृतदेहाचे तुकडे करुन ट्रॅव्हल बॅगेत भरले

2 जून रोजी भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावर एका ट्रॅव्हल बॅगेत महिलेचा मृतदेह कापून फेकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला असून चरित्र्याच्या संशयावरून तिच्याच पतीने तिची हत्या केल्याचे उघड झाले. उत्तन सागरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती सह त्याच्या भावाला अटक केली आहे.अंजली सिंग असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून मिंटू सिंग असं आरोपी पतीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *