रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वे रद्द

दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर रेल्वे विभागात खेमासुली येथे रेल्वे रोको आंदोलन सुरू असल्याने नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.१२१०२ शालिमार-एलटीटी शालिमार, १२२६२ हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, १२१५२ शालिमार-एलटीटी शालिमार, १२८६० हावडा-सीएसएमटी, १२८७० हावडा-सीएसएमटी, १८०३० शालिमार-एलटीटी शालिमार, १२८१० हावड़ा-सीएसएमटी, १२९०६ शालिमार-पोरबंदर एक्सप्रेस, १२१३० हावडा-पुणे, १२८३४ हावडा-आदिलाबाद एक्सप्रेस, १२८५९ सीएसएमटी-हावडा, १२८३३ आदिलाबाद-हावडा एक्सप्रेस आदी सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *