भारतीय अभिनेत्री आफ्रिदीसोबत २ दिवस दुबईत?

भारतीय अभिनेत्री आफ्रिदीसोबत २ दिवस दुबईत?

एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने धक्कादायक माहिती दिली आहे, आरषी खान या मॉडेल आणि अभिनेत्रीने म्हटलंय, पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदी आणि माझे शारीरीक संबंध होते.

एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, आरषी आणि शाहीद आफ्रिदी, हे सेव्हन स्टार हॉटेलमध्ये २ दिवस दुबईत होते.

आरषी खान भोपाळमध्ये राहत होती, यानंतर ती आता मुंबईत रहाते, १-२ महिन्यानंतर आफ्रिदीला भेटण्यासाठी ती दुबईला जात असल्याचंही या वेबसाईटने म्हटलंय.

आरषी खानने काही दिवसापूर्वी म्हटलं होतं, शाहीद आफ्रिदी हा आपला चांगला मित्र आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीची यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही.

आरषी खान बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये येऊ शकते. राधे माँने आपल्यावर सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव आणला होता, असं आरषी खानने सांगितल्यानंतर आरषी खान चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *