७ सप्टेंबरला पेट्रोलपंप बंद

७ सप्टेंबरला पेट्रोलपंप बंद

पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र पेट्रोल वितरक संघटनेने ७ सप्टेंबर रोजी २५ महापालिकांमधील पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण व वसई-विरारसह २५ ठिकाणचे पंप बंद राहतील. एलबीटी रद्द झाल्यास पेट्रोल व डिझेलचे दर तीन ते चार रुपयांनी कमी होऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *