झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग, आज इतक्या रुग्णांची वाढ

राज्यात आज कोरोनाचे 2946 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोनाचे 1803 नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात कोरोनाचे 16 हजार 370 रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मुंबईसह राज्यातला रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *