धर्मवीरा’ला डोळे भरुन पाहण्यासाठी ठाणेकर एकवटले

सध्या महाराष्ट्रभर एकचं चर्चा आहे ती म्हणजे ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा या चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

चित्रपटात आनंद दिघेंची भुमिका अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. प्रविण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीचं धुमाकूळ घालणार अशा चर्चाही रंगल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *