व्यवसाय राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, काही अटींसह सुटका By indianewsnet 04/05/2022 खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा जामीन देताना त्यांना काही अटकी घालण्यात आल्या आहेत.