ठाकरे सरकारकडून १२ तासांच्या आत पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती

आणखी एका दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा भडका उडताना दिसत आहेत. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल तसेच सीएनची यांचे दर वाढल्याने टॅक्सी आणि रिक्षाचे दर वाढविण्याची मागणी करण्यात आले आहे. सीएनजीच्या दरात वाढ होत असल्यानं संघटनांनी मागणी केली आहे. याबाबत आता परिवहन विभागाकडून चाचपणी सुरु आहे.

कालच दाढी करणे आणि केस कापणे तसेच ब्युटी पार्लरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यताय. पेट्रोल, डिझेलप्रमाणेच आता सीएनजीही महाग होत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनांनीही भाडेवाढीची मागणी केलीय. रिक्षाचं भाडं 2 ते 3 रुपयांनी वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तर टॅक्सी संघटनांनी 5 रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. परिवहन विभागानंही यासाठी चाचपणी सुरु केलीय.  याआधी मार्च 2021 मध्ये टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती.

राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. तर महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी (प्रशासन) बढती कऱण्यात आली होती. पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती देण्यात आली होती. तर दत्तात्रय शिंदे यांनी पालघरमधील पोलीस अधिक्षक पदावरुन मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *