९ वर्ष मोठ्या मुलीला तो म्हणाला…माझ्याशी लग्न कर नाहीतर..एका दिवसासाठी

पुण्यातील हडपसरमधील ही धक्कादायक घटना आहे, ही ३१ वर्षांची मुलगी ही २२ वर्ष वयाच्या आरोपीची नातेवाईक आहे. या मुलाने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिने या तरुणाला नकार देत त्याला मोबाईलवर ब्लॉक केले होते.

यानंतर त्याने वेगवेगळ्या नंबरने फोन करुन तिला त्रास दिला. अनेकवेळा तो घरी आला, पण त्याला पाहिल्यानंतर ती मुलगी दारबंद करत होती.

पण एकदा संधी साधून हा आरोपी घरी आला आणि घरात घुसून त्याने जबरदस्तीने या मुलीचं चुंबन घेतलं, तू मला भेटली नाहीस तर आत्महत्या करीन, अशी धमकीही नेहमीप्रमाणे त्याने दिली. लग्न कर नाहीतर माझ्याशी एक दिवसासाठी शरीर संबंध ठेव अशी जबरदस्ती या आरोपीने केल्यानंतर या मुलीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *